बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचा इतिहास – मा.भीमराव आंबेडकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेसमधून मूकनायक आणि बहिष्कृत भारत हि नियतकालिके १९२८ साली कामाठीपुरा मुंबई सेंट्रल गल्ली नं. ९ येथून प्रसिद्ध केली. स्वतःच्या मालकीच्या प्रेसमधून अनेक समाजप्रबोधनपर छोट्या पुस्तकांची निर्मिती केली. सदर प्रेस काही वर्ष कामाठीपुरा येथे होता. सदर प्रेसमधून बाबासाहेबांच्या मिटींगच्या हॅंडबिल्स छापल्या जात असत. भारतभूषण प्रेस दादरच्या मोराचीवाडी (नायगाव क्रॉसलेन) येथे हलविला.…

ऐतिहासिक आंबेडकर भवनाचा वारसा आपण जपणार की नाही – अॅड.प्रकाश आंबेडकर.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीच्या उन्नतीसाठी एक केंद्र उभारायचे ठरविले; त्यासाठी त्यांनी स्वकमाईने कमविलेल्या पैश्यातून अनेक जागा घेतल्या. त्यापैकी काही जागा शिल्लक राहिल्या आणि काही जागा इतरांनी ताब्यात घेतल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दामोदर हॉल, परळ येथून चळवळ चालवायला त्रास होत होता. कारण मुंबईत वारंवार हिंदू मुस्लिम दंगली होत होत्या, अश्या परिस्थितीत बाबासाहेबांनी ठरविले की आता आपण स्वतंत्र…

बाबासाहेबांनी भूमी सुपीक केलीय! – अॅड.बाळासाहेब आंबेडकर(2007)

‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’, अशी गर्जना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली लाखो दलित बांधवांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि जातिव्यवस्थेवर उभ्या असलेल्या हिंदू धर्माला मोठा तडाखा बसला. कोणत्याही आमिषाशिवाय झालेलं हे जगातलं सर्वात मोठं धर्मांतर. या धर्मांतरानं दलितांना स्वत्व आणि सत्त्व दोन्हीही दिलं. कर्मविपाकाच्या गाळात रूतलेल्या शोषितांच्या लढ्याला बळ…

विदर्भ : घटनात्मक पेचप्रसंग : अॅड.प्रकाश आंबेडकर(2010)

लोकसत्ता,रविवार, १४ फेब्रुवारी २०१० ४ जानेवारी २०१० रोजी घेतलेल्या बैठकीत विदर्भातील सर्व राजकीय पक्षांनी ‘आपले मतभेद विसरून विदर्भ राज्यासाठी आम्ही एकत्र आलेले आहोत, विदर्भ होईपर्यंत आम्ही एकत्र राहू’ ही ग्वाही दिली. त्याचबरोबर विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी ‘विदर्भ राज्य संग्राम समिती’ स्थापन केली, तिचा स्वतंत्र झेंडाही असेल, असे जाहीर केले. ही घटना विदर्भातील पक्षांचे कार्यकर्ते आणि…

देशाच्या ‘लाइफलाइन’च्या सिद्धान्ताचे जनक! -(अॅड.प्रकाश आंबेडकर)

देशाच्या ‘लाइफलाइन’च्या सिद्धान्ताचे जनक! –अॅड.प्रकाश आंबेडकर रविवार, 10 एप्रिल 2016 (सकाळ, सप्तरंग) ‘आधुनिक समृद्ध भारत’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं. आधुनिक भारताकडं दोन दृष्टींनी पाहिलं जातं. पहिली दृष्टी ः ‘औद्योगिक विकास’ आणि दुसरी दृष्टी ः ‘भारत हा देश आहे आणि हा देश एकरूप आणि एकसंध असणं गरजेचं आहे.’ या दोन पातळ्यांवर मी देशाकडं…

सावरकरांबद्दलचा वाद: पेराल तेच उगवते -अॅड.बाळासाहेब आंबेडकर(२००३)

                                            सावरकरांबद्दलचा वाद: पेराल तेच उगवते              लोकसभेच्या सेंट्रल हाॅल मध्ये विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यावरुन देशभरा मध्ये वादंग उभे राहिले. यामध्ये संघ परिवारातिल संघटनांनि आक्रमक भुमिका घेतलि आहे. सेंट्रल हाॅलमध्ये तैलचित्र लावण्यास विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप करुन  त्यांना जणु आरोपिंच्या पिंजर्यात बसविले आहे. या एकाच कारणास्तव अनेकजण मुग गिळुन बसले आहेत. बचावात्मक भुमिका…

राष्ट्रिय स्वंयमसेवक संघास खुले पत्र – अॅड.बाळासाहेब आंबेडकर (1993)

राष्ट्रिय स्वंयमसेवक संघास खुले पत्र! प्रति, मा. बाळासाहेब देवरस, राष्ट्रिय स्वंयमसेवक संघ, नागपुर, सप्रेम जयभिम. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांपासुन भारताचि सुटका करण्यासाठि गेल्या शंभर वर्षात 1947 पर्यंत अनेक संघटना उदयास आल्या. राष्ट्रिय काॅंग्रेस, आझाद हिंद सेना, डिप्रेस्ड क्लासेस लिग, समाजवादि पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन , हिंदु महासभा, राष्ट्रिय स्वंयमसेवक संघ आदी संघटना स्वातंत्र्यासाठी लढत राहिल्या. या लढ्यातून पुढे…